सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7623 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.५२६ वसुली-२०२५/२६ आदेश दिनांक : 05/07/2026 मे.वसुली अधिकारी देवांग सहकारी पतसंस्था मर्यादित (भांडूप) मुंबई यांचेकडील जप्तीआदेश जा.क्र.५२६ वसुली-२०२५/२६ दि.०५/०७/२०२२ नुसार सदर संस्थेचे थकबाकी कर्जदार विश्वास शामराव कांबळे यांचे नांवे असलेले मौजे-मुंढे ता.कराड येथील गट नं.७ या मिळकतीवर र.रु. १,७१,७९२/-इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात देवांग सहकारी पतसंस्था मर्यादित (भांडूप) मुंबई चा जप्ती आदेश बोजा नोंद केला.आदेशावरोन नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.