सातबारा Watch

← सैदापूर

Ferfar #24212 · सैदापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
119/4/1/1, 119/5
Talathi
शेखर विजय भोसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि वाई अर्बन को ऑप बँक लि वाई शाखा मलकापूर करीता शाखा व्यवस्थापक जीवन यशवंत देशमुख लिहून घेणार : संजय शत्रुघ्न यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 119/4/1/1 तपशिल : तागघे दि.वाई अर्बन को.ऑप.बँक र.रु.५६०००० दि.११/04/१२ यादव कडून - 14469 सर्व्हे क्रमांक : 119/5 तपशिल : दि वाई को.ऑप.बँक लि.शाखा कराड र.रु.560000/-दि.11/04/2012 संजय शत्रुघ्न यादव कडून - 14469 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्र. 6515 दि.25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.