सातबारा Watch

← सैदापूर

Ferfar #24223 · सैदापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शेखर विजय भोसले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:-मे.धनाजी शिंदे अँड असोसिएटस तर्फे धनाजी खाशाबा शिंदे रा.सैदापूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 242/1/प्लॉट नं/3,गट/सर्व्हे क्रमांक242/1/प्लॉट नं/4,यावरील श्री.धनराज रो हऊसेस मधील रो हाऊस क्र.ए-2 यांचे पार्किंगचे क्षेत्रफळ 43.00 चौमी व त्यावरील बांधकाम पहिला मजला 36.32 चौमी,दुसरा मजला 32.05 चौमी असे एकूण बांधकाम 68.37 चौमी हे त्यांनी लिहुन घेणार : शिवलिंग दत्तात्रय नागमल, सविता दिनकर तेली यांना दुय्यम निंबधक कराड 1 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3670 दिनांक 05/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2650000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. 242/1/प्लॉट नं/3,242/1/प्लॉट नं/4