सातबारा Watch

← गोवारे

Ferfar #10488 · गोवारे

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
30/1/1ब/प्लॉट9
Talathi
दत्तात्रय महादेव हुलवान
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : महेश प्रल्हाद चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 30/1/1ब/प्लॉट9 तपशिल : र रू 350,000/- महेश चव्हाण कडून - 5926 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कराड १ यांचेकडील रिकन्वेस दस्त क्र ४८७३/२०२६ दि ०५ /१० /२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.