सातबारा Watch

← गोवारे

Ferfar #10491 · गोवारे

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1/1/प्लॉट
Talathi
दत्तात्रय महादेव हुलवान
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा मंगळवार पेठ, कराड ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी संतोष तानाजी जाधव गहाणखत लिहुन देणार : मनिषा राहूल ठाकर रा. गोवारे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7181-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1/1/प्लॉट नं/13 क्षेत्र 1.2412 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा राहूल ठाकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार राहुल वामन ठाकर (खाता क्रमांक :- ) , 24/1/1/प्लॉट नं/13