Ferfar #3401 · गोटे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1/2/3/4/5/2/12
- Talathi
- अमोल दिनकर चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड ता कराड यांचे शाखा तळभाग ता कराड यांचे तर्फे अधिकारी चंद्रशेखर निवृत्ती यादव
गहाणखत लिहुन देणार : विश्वास दत्तात्रय पडवळ रा. गोटे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6683-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1/2/3/4/5/2/12 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास दत्तात्रय पडवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार आदित्य विश्वास पडवळ (खाता क्रमांक :- 355) ,