सातबारा Watch

← वारुंजी

Ferfar #7952 · वारुंजी

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
943
Talathi
अन्सार खानसोा सुतार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वेस्टर्न कॅपीटल ॲडवायजर्स प्रा.लि. शाखा कराड गहाणखत लिहुन देणार : अविनाश राजू कांबळे ,राहुल राजू कांबळे ,रोहन राजू कांबळे ,सविता राजू कांबळे रा. वारुंजी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6817-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1268809.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 943 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश राजू कांबळे ,राहुल राजू कांबळे ,रोहन राजू कांबळे ,सविता राजू कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1268809.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.