सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #35999 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
290/1/3
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.शाखा पुणे गहाणखत लिहुन देणार : श्रीधर विश्वास सुकरे ,श्लोक नरेंद्र सुकरे ,सपना नरेंद्र सुकरे रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6529-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/1/3 क्षेत्र 6.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीधर विश्वास सुकरे ,श्लोक नरेंद्र सुकरे ,सपना नरेंद्र सुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.