Ferfar #36004 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/7ई
- Talathi
- दिपक जयवंत कानकेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रयत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड शाखा शनिवार पेठ,कराड ता.कराड जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण दत्तू माने रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6560-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/7ई क्षेत्र 0.0168 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण दत्तू माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.