सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36084 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
155/3/53
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-मलकापूर ता कराड जि सातारा गहाणखत लिहुन देणार : संतोष बजरंग सावंत रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7064-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/3/53 क्षेत्र 0.6662 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बजरंग सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : महेश बजरंग सावंत - (खाता क्रमांक :- ) ,