सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36091 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
126/1/2/1/1अ
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सह.पतसंस्था मर्या.जखिणवाडी शाखा मलकापूर.ता.कराड जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : सुप्रीया हणमंत माने ,हणमंत दगडु माने रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7164-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/2/1/1अ क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुप्रीया हणमंत माने ,हणमंत दगडु माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.