सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36097 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
298अ/3/3
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंदीचा प्रकार:- खरेदी लिहून घेणार:- युसुफ कासम वाईकर लिहून देणार:- संतोष दिनकर परांजपे यांनी र रु 1,90,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 298/अ/3/3 मध्ये क्षेत्र 6.9702 आर या मिळकतीमधील बांधलेल्या “उत्कर्षा कॉम्प्लेक्स” या आर सी सी इमारतीमधील तळ मजल्यावरील पश्चिमाभिमुखी गाळा नं. 4 चे क्षेत्रफळ 15.58 चौ.मी. याचे (200 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 4603/2006 दिनांक 27/10/2006 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.