Ferfar #36112 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/2/22
- Talathi
- दिपक जयवंत कानकेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. गजानन नागरी सह. पतसंस्था मर्या शाखा मलकापुर तर्फे अधिकृत इसम आनंदराव वसंतराव पाटील -
गहाणखत लिहुन देणार : तसव्वर हकीम चौधरी रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7304-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/2/22 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तसव्वर हकीम चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार आसमा तसव्वर चौधरी (खाता क्रमांक :- ) ,