सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36116 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
143/1/2/3/2/54
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बॅक लि कराड शाखा मलकापूर तर्फे प्रतिनिधी महेश दत्ताञय कुलकर्णी गहाणखत लिहुन देणार : पंकज संजय खोत रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7271-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/1/2/3/2/54 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज संजय खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.