Ferfar #36135 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड, शाखा – मलकापूर , कराड 2
लिहून देणार : संदिप महादेव इनामदार व सचिन महादेव इनामदार, अविनाश डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा.पल्लवी सुभाष घाडगे, अभिजीत बाळासो चव्हाण रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6772 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277/2/6ब, 277/1/12अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड, शाखा – मलकापूर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.