सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36138 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1ब/2अ/2क/1/5/1/1अ
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लि, शाखा- कराड , कराड 1 लिहून देणार : माने रेफ्रीजेशन प्रो.प्रा. गौरीहर भानुदास माने व वंदना गौरीहर माने रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5170 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/1ब/2अ/2क/1/5/1/1अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ए यु स्मॉल फायनान्स बँक लि, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.