सातबारा Watch

← म्‍होप्रे

Ferfar #2955 · म्‍होप्रे

कह्राड, सातारा · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
सदानंद तानाजी साठे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- वैशाली सत्येंद्रकुमार ( सत्येंद्र) चव्हाण यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून बाबुराव महादेव साळुंखे यांचे गट/सर्व्हे क्रमांक574 खाता क्रमांक 800 या खात्यातील त्यांचे हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच 0.30 आर पो.ख.0.02 आर हे त्यांनी लिहुन घेणार : बाबुराव महादेव साळुंखे , (खाता क्रमांक :-2556) यांना दुय्यम निंबधक कराड 1 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4306/2026 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.