सातबारा Watch

← वस्ती साकुर्डी

Ferfar #4525 · वस्ती साकुर्डी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
325, 463, 472, 485
Talathi
भाग्यश्री बळीराम मदेवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.18/131 वसुली 2026 आदेश दिनांक : 27/07/2026 विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 156 व नियम १९६१ चे 107 अन्वये अधिकार प्राप्त अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ यांचे कडील वसुली दाखला जा.क्र.18/131 वसुली 2026 सातारा जिल्हा सह.पतसंस्थेचे फेडरेशन लि,सातारा दिनांक 27/07/2026 वसुली अधिकारी डी.एस .बागल चे स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे पत्रान्वये अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ या संस्थेचे दिलेले पत्रानुसार वसुली प्रमाणपत्र क्र.136/2025 दिनांक 1/10/2025 नुसार थकबाकीदार श्री.हणमंत विठ्ठल कणसे यांचे नावे असलेल्या जंगम मालमत्तेवर बोजा नोंद करणे बाबत मौजे वस्ती साकुर्डी ता.कराड येथील मिळकत क्र. 472,463,325,485 या मिळकतीवर सदर संस्थेच्या नावाचा बोजा इतर अधिकार हक्क यामध्ये नोंद करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.सदरची नोंद जप्ती आदेश,पत्र व वसुली दाखला वरून सदर मिळकतीवर जमिनीचे इतर अधिकारात जप्ती आदेशाची नोंद केली.कागदपत्र फायलीस दाखल असे.