सातबारा Watch

← वसंतगड

Ferfar #2184 · वसंतगड

कह्राड, सातारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
417, 418
Talathi
भाग्यश्री बळीराम मदेवाड
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कृष्णराव बाळा फुके रा. वसंतगड(खाता क्रमांक363) गट/सर्व्हे क्रमांक417, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0413 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0013 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कृष्णराव बाळा फुके रा. वसंतगड(खाता क्रमांक363) गट/सर्व्हे क्रमांक418, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अनिल कृष्णराव फुके ,अविनाश कृष्णराव फुके (खाता क्रमांक :-204)गट/सर्व्हे क्रमांक 417 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0013 हे.आर.चौ.मी अनिल कृष्णराव फुके ,अविनाश कृष्णराव फुके ,(खाता क्रमांक :-204)गट/सर्व्हे क्रमांक 418 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कराड 2 जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 428 दिनांक 22/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.