सातबारा Watch

← पाडळी (केसे)

Ferfar #4414 · पाडळी (केसे)

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
सोनाली दत्तात्रय खंडजोडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मयताचे नाव कमी करणे :- श्री.दस्तगीर सरदार पटेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 40, 26, 269, 444, 55 वरील खातेदार कै. दौलतबी अहमद मुल्ला ह्या दिनांक 25/08/2020 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)अफसाना शौकत मुल्ला , नाते :मुलगी 2) बानुबी सलीम मुल्ला , नाते : मुलगी ३) शबाना फैय्याज मुल्ला , नाते :मुलगी ४) शमीम हरून मुल्ला , नाते :मुलगी असून ह्या सर्व वारसांची नावे 7/12 स मंजूर वारस फे.नं.4277 ने पूर्वीच असलेने ,मयताचे नाव कमी केले.अर्ज,मृत्यूचा दाखला ,मंजूर वारस फे.नं.4277 ची प्रत व सरपंच ग्राम पंचायत पाडळी केसे यांचा वारस दाखला प्रत दिलेवरून नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे आर.टी.एस.फायलीस दाखल असे.