सातबारा Watch

← पाडळी (केसे)

Ferfar #4419 · पाडळी (केसे)

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
357/3
Talathi
सोनाली दत्तात्रय खंडजोडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड लिहून घेणार : बाळू ज्ञानदेव पाडुळे मयत वारस आप्पा बाळू पाडुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 357/3 तपशिल : सेक्रेटरी संजीवनी ना सह पत मर्या कराड र रु 55000/- बाळू ज्ञानदेव पाडुळे - 2877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.