सातबारा Watch

← पश्चिम सुपने

Ferfar #1864 · पश्चिम सुपने

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
विनायक रामचंद्र पवार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक लि शाखा कराड गहाणखत लिहुन देणार : मिलिंद मानसिंग गायकवाड ,वैशाली गणपती जाधव ,सावित्राबाई मानसिंग गायकवाड ,सुरज मानसिंग गायकवाड रा. पश्चिम सुपने यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4840-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद मानसिंग गायकवाड ,वैशाली गणपती जाधव ,सावित्राबाई मानसिंग गायकवाड ,सुरज मानसिंग गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.