Ferfar #1870 · पश्चिम सुपने
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 709
- Talathi
- विनायक रामचंद्र पवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : साकुर्डी विविध कार्यकारी से सह संस्था मर्या , साकुर्डी
लिहुन देणार : आनंदा रामचंद्र शिंदे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 709 क्षेत्र 0.13 वर रक्कम रुपये 325000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.