Ferfar #4886 · सुपने
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026नोंदीचा प्रकार :- रिक्न्व्हेसपत्र
लिहून घेणार :- श्री.सर्जेराव अनंत पाटील रा.सुपने
लिहून देणार :- श्री.दत्तात्रय हिंदुराव पाटील रा. सुपने
यांनी र.रु. 160000/- घेवून दुय्यमनिबंधक कराड 2 रिक्न्व्हेसपत्र दस्त क्रमांक 7346/2065 ने दि.29/10/2026 रोजी करून दिलेवरून गट नं.639,959/अ/ब,514,506 व 618 मधील देणार ह्यांचे नाव कमी करून घेणार यांचे नावे दाखल केले. रिक्न्व्हेसपत्रावरून नोंद केली. रिक्न्व्हेसपत्र फायलीस दाखल केले.