सातबारा Watch

← साकुर्डी

Ferfar #4129 · साकुर्डी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
भाग्यश्री बळीराम मदेवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.18/116 वसुली 2025 आदेश दिनांक : 18/09/2025 विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 156 व नियम १९६१ चे 107 अन्वये अधिकार प्राप्त अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ यांचे कडील वसुली दाखला जा.क्र.18/116 वसुली 2025 सातारा जिल्हा सह.पतसंस्थेचे फेडरेशन लि,सातारा दिनांक 18/09/2025 वसुली अधिकारी डी.एस .बागल चे स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे पत्रान्वये अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ या संस्थेचे दिलेले पत्रानुसार वसुली प्रमाणपत्र क्र.134/2024 दिनांक 8/10/2024 नुसार थकबाकीदार श्री.जयवंत कृष्णा सुर्वे यांचे नावे असलेल्या जंगम मालमत्तेवर बोजा नोंद करणे बाबत मौजे- साकुर्डी ता.कराड येथील मिळकत क्र. 46 या मिळकतीवर सदर संस्थेच्या नावाचा बोजा इतर अधिकार हक्क यामध्ये नोंद करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.सदरची नोंद जप्ती आदेश,पत्र व वसुली दाखला वरून सदर मिळकतीवर जमिनीचे इतर अधिकारात जप्ती आदेशाची नोंद केली.कागदपत्र फायलीस दाखल असे.