Ferfar #4134 · साकुर्डी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : साकुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकरी संस्था मर्या., साकुर्डी
लिहुन देणार : जालिंदर रामचंद्र शिंदे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169, 182, 185, 186, 191, 205 लिहुन घेणार : साकुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकरी संस्था मर्या., साकुर्डी
लिहुन देणार : जालिंदर रामचंद्र शिंदे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169, 182, 185, 186, 191, 205 क्षेत्र 0.8408 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.