सातबारा Watch

← साकुर्डी

Ferfar #4135 · साकुर्डी

कह्राड, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 222
Talathi
भाग्यश्री बळीराम मदेवाड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : साकुर्डी विवध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., साकुर्डी ता.कराड लिहुन देणार : वैभव मानसिंग साळुंखे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 194, 222 क्षेत्र 0.39 वर रक्कम रुपये 325000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.