Ferfar #4136 · साकुर्डी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : साकुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकरी संस्था मर्या , साकुर्डी ता.कराड
लिहुन देणार : अशोक जगन्नाथ निकम रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104, 273, 297, 369 क्षेत्र 0.9011 वर रक्कम रुपये 2275000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.