Ferfar #7637 · तांबवे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 1485
- Talathi
- सचिन रामचंद्र बामणे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तांबवे
लिहून घेणार : विलास आनंदराव पाटील रा तांबवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1485 तपशिल : दिनांक 04/04/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा विलास आनंदराव पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 5059
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.