Ferfar #7651 · तांबवे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- मुदत खरेदीखत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 1976
- Talathi
- सचिन रामचंद्र बामणे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मुदत खरेदीखत
मुदतखरेदी करून देणार – 1) श्रीमंत संपत खडंग 2) सागर संपत खडंग
3) रंजना संपत खडंग सर्व रा तांबवे
मुदतखरेदी करून घेणार - बानुबी शौकत मुल्ला रा तांबवे
यांनी गट नंबर 1976 मधील त्यांचे नावे असणारा संपूर्ण हिस्सा क्षेत्र 0हे.13 आर हि दुय्यम निबंधक कराड २ दस्त क्रमांक 3077/2022 दि 28/04/2022 रोजी ररु 350000/- देऊन मुदत वर्ष 11 मुदतखरेदीखत करून घेतले व देणाऱ्याचे नाव इत्तर हक्कात दाखल केले अशी नोंद अर्ज व मुदतखरेदी दस्ताची झेरॉक्स प्रत दिलेवरून केली.मुदतखरेदीखत दस्त आरटीएसफायलीस दाखल असे.