Ferfar #7653 · तांबवे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 805
- Talathi
- सचिन रामचंद्र बामणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को.ऑप. बॅंक लि. कराड शाखा मल्हारपेठ, ता. पाटण तर्फे प्रतिनीधी अजित आनंदराव पाटील
गहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ पांडुरंग शिंदे ,सुरेश जगन्नाथ शिंदे रा. तांबवे यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5110-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 805 क्षेत्र 0.0404 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ पांडुरंग शिंदे ,सुरेश जगन्नाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सचिन सुरेश शिंदे (खाता क्रमांक :- ) ,