सातबारा Watch

← पाठरवाडी

Ferfar #251 · पाठरवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 97
Talathi
ऋग्वेदा गोविंद शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : एस-10/2026/प्र. क्र.170/वने(फ-3) आदेश दिनांक : 23/04/2026 मा तहसिलदार यांचेकडील आदेश / पत्र क्र /जमीन/कवि/55/2026 दि.25/05/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र एस-10/2026/प्र.क्र.170/वने (फ-3) दि.23/04/2026 अन्वये महसूल अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेणेसाठी विशेष मोहीम राबवून वनक्षेत्राचे वैधानिक दर्जानुसार /प्रकारानुसार त्याची नोंद मौजे पाठरवाडी येथील पुढील 1) गट नं 97 फॉरेस्ट पोटखराब क्षेत्र 10.70 हे. आर; 2) गट नं 101 फॉरेस्ट पोटखराब क्षेत्र 250.84 हे. आर, या गटामध्ये भोगवटदार सदरी अनुक्रमे महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन असे नाव दाखल केले व इतर हक्कत भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 23 ची बंधने लागू “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमतः अधिसूचित दाखल कराणेची नोंद केली. मा तहसिलदार यांचेकडील आदेश क्र /जमीन/कवि/55/2026 दि.25/05/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र एस-10/2026/प्र.क्र.170/वने (फ-3) दि.23/04/2026 आले वरुण नोंद केली आदेशाची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.