सातबारा Watch

← डेळेवाडी

Ferfar #880 · डेळेवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
ऋग्वेदा गोविंद शिंदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/155/एसआर/05/2026 आदेश दिनांक : 16/07/2026 अर्जदार श्री बाबुराव तुकाराम बाबर रा. डेळेवाडी यांनी त्यांच्या मिळकत गट नं 70 मध्ये क्षेत्र 6 हे 21 आर ,आकार 10 रु 90 पैसे असे क्षेत्र आणि आणेवारी दुरुस्ती करणेचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे तहसीलदार यांचा आदेश क्र. आरटीएस/155/एसआर/05/2026 ,दि.16/07/2026 रोजीचा आदेश प्राप्त वरून खालीलप्रमाणे क्षेत्र दुरुस्ती केली. अनु. क्र खातेदाराचे नांव हस्तलिखित ७/१२ तील हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन आणेवारी वरील आणेवारीप्रमाणे ७/१२ वरील क्षेत्र दुरूस्तीनंतर येणारे क्षेत्र क्षेत्र १ शिवाजी कृष्णा बाबर 6१6.11 ०.४०.४२ ०.४२.०५ ०.४०.४२ २ सुरेश जगन्नाथ पाटील 6२6१० १.१० २.३६.१२ १.१०.०० ३ सुभाष पोपट बाबर 6१6१.२५ ०.४२.८५ ०.४२.०५ ०.४२.८५ ४ रघुनाथ पोपट बाबर 6१6१.२५ ०.४२.८५ ०.४२.०५ ०.४२.८५ ५ महादेव केशव बाबर 66११ ०.३५.५७ ०.३५.५७ ०.३५.५७ ६ कृष्णात गुंडा बाबर 6१6५ ०.५४.९८ ०.५४.९८ ०.५४.९८ ७ बाबुराव तुकाराम बाबर 6३6४.५ १.३१ ०.०३.२३ १.३०.८३ ८ जिवेन्द्र कृष्णात बाबर 6१6४ ०.५१.७५ ०.५१.७५ ०.५१.७५ ९ रवींद्र कृष्णात बाबर 6१6४ ०.५१.७५ ०.५१.७५ ०.५१.७५ १० यशोदा गणपती जाधव 6१6६.५ ०.५९.८३ ०.६१.४५ ०.६०.०० एकूण क्षेत्र ६.२१ ६.२१ ६.२१