Ferfar #13119 · विंग
कह्राड, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 853/1/854/855/857/1/भुखंड
- Talathi
- फिरोज सिकंदर आंबेकरी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
सी.बी.ॲग्रो असो.तर्फे भागीदार,1) शेखर सुरेश चरेगांवकर,2) विठ्ठल गोविंद कुलकर्णी,3) शार्दुल सुरेश चरेगांवकर,4) गिरीजा शेखर चरेगांवकर,5) राही विठ्ठल कुलकर्णी,6) आसावरी शार्दुल चरेगांवकर या सर्वांतर्फे मुखत्यार म्हणून व स्वत:करीता भागीदार शार्दुल सुरेश चरेगांवकर (खाता क्रमांक 53309) यांचे गट क्रमांक 853/1/854/855/857/1/भुखंड क्र 76, बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विशाल पांडुरंग देशमुख, (खाता क्रमांक :-53899) गट क्रमांक 853/1/854/855/857/1/भुखंड क्र 76 बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कराड 2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4712 दिनांक 14/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्रमांक 2 वरोन नोंद केली.सुची क्रमांक 2 ची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.
853/1/854/855/857/1/भुखंड क्र 76