Ferfar #2895 · पोतले
कह्राड, सातारा · JSON
- Type
- नावात दुरुस्ती
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 574
- Talathi
- जयेश अरुण शिरोडे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – नावात दुरुस्ती
फेरफार माहिती मिळालेचा दिनांक- २७/१०/२०२६
फेरफारचा दिनांक – २७/१०/२०२६
मौजे पोतले येथील गत क्रमांक ५७४ मध्ये खातेदार सुशांत रघुनाथ गुरव ऐवजी सुशांत रघुनाथ यादव असे नाव दाखल असलेने सदर नावात दुरुस्ती साठी अर्ज दाखल केलेने सदर गट मध्ये सुशांत रघुनाथ गुरव नाव दाखल केले व नोंद फाईलीस दाखल असे