Ferfar #3782 · कोळेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : कोळेवाडी वि का स सेवा सोसा लि कोळेवाडी
लिहून घेणार : सुभाष विष्णू सगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 16/1,18/2,18/6,25/10,25/8,35/8 तपशिल : दिनांक 02/03/2023 रोजी कोळेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली . कोळेवाडी चा सुभाष विष्णू सगरे यांच्या नावे र.रु. 1050000/- कर्ज. - 3567
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोळेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली . कोळेवाडी यांचेकडील पत्र/ दाखला जा.नं.16/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.