सातबारा Watch

← कुसूर

Ferfar #3017 · कुसूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
262, 266
Talathi
स्वाती उत्तम कदम
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : रयत महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुसूर शाखा कुसूर ता.कराड जि सातारा लिहुन घेणार : सुरेश दत्तात्रय मोरे यांनी सर्व्हे क्रमांक 262, 266 वर फेरफार क्रमांक 2828 ने घेतलेला बोजा प्रमाणे सुरेश दत्तात्रय मोरे यानी रयत महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुसूर शाखा कुसूर ता.कराड जि सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 525000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. सदर कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला आणि सह.दु.नि.कराड 2 यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 6674/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.