सातबारा Watch

← कुसूर

Ferfar #3018 · कुसूर

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 223, 259, 94
Talathi
स्वाती उत्तम कदम
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : वसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा आदेश क्रमांक : के.क्र.4/205 वसुली 2026 आदेश दिनांक : 09/09/2026 वसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा कडील आदेश क्रमांक के.क्र.4/205 वसुली 2026 दिनांक 09/09/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था कराड ता.कराड यांचेकडील वसुली दाखला क्रमांक कलम- 101/ अर्ज क्रमांक-1470/2024-2025 दिनांक 26/06/2025 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र:- 243/2026 दिनांक 11/10/2026 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड चे कर्जदारअभिजित विश्वनाथ देसाई मु.पो.कुसूर ता.कराड आणि विश्वनाथ बाजीराव देसाई मु.पो.कुसूर ता.कराड यांच्या मौजे कुसूर येथील बाजूस दाखल गट क्रमांक / सर्वे क्र. 94, 113, 223, 259 मधील संपूर्ण क्षेत्रावर / हिश्शावर 4,95,842/- रक्कमेचा बोजा दिनांक : 09/09/2026 रोजीच्या आदेशाने इतर हक्कात बोजा दाखल केला. तसेच प्रस्तुत जमीन मालमत्ता हस्तांतरण करणेस ,स्वाधीन करणे,व इतर कोणतेही व्यवहार करणेस प्रतिबंध. आदेश व कागदपत्र दप्तरी दाखल असे.