Ferfar #1023 · बामणवाडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- ज्योती बालाजी कोठुळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रयत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,कराड शाखा शनिवार पेठ, कराड ता.कराड,जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : रमेश लक्ष्मण मोरे रा. बामणवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7129-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 0.3267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश लक्ष्मण मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नकुशा लक्ष्मण मोरे (खाता क्रमांक :- 249) ,
मंगल रमेश मोरे (खाता क्रमांक :- 249) ,