Ferfar #1025 · बामणवाडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- ज्योती बालाजी कोठुळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : स्वा. सै. शामराव पाटील नागरी सह.पतसंस्था लि.उंडाळे, ता. कराड
लिहुन देणार : अशोक सदाशिव मोरे गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 67042026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक सदाशिव मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 66 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.