Ferfar #4188 · साळशिरंबे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- मुदत खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 886
- Talathi
- अमोल राजेंद्र लावंड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार -मुदत खरेदी
मुदत खरेदी देणार -रघुनाथ ज्ञानू येडेकर
मुदत खरेदी घेणार-सुधीर रामचंद्र पाटील व सुहास रामचंद्र पाटील
मौजे साळशिरंबे येथील गट नं.886 मधील खातेदार रघुनाथ ज्ञानू येडेकर यांनी सुधीर रामचंद्र पाटील व सुहास रामचंद्र पाटील यांना सह दु.नि.कराड 2 यांचेकडील दस्त क्र.7119-2026 अन्वये गट नं.886 मधील क्षेत्र 0.1000 हे.आर, 5 वर्षासाठी मुदत खरेदी दिले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.