Ferfar #5593 · घोगांव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379
- Talathi
- तृप्ती निवास दाते
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा कराड
गहाणखत लिहुन देणार : संजय शंकर तोडकर रा. घोगांव यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5146-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2125000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 379 क्षेत्र 0.0169 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर तोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2125000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अनिता संजय तोडकर (खाता क्रमांक :- 133) ,
विजय संजय तोडकर (खाता क्रमांक :- 133) ,