Ferfar #696 · महारूगडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- शितल मधुकर पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड
गहाणखत लिहुन देणार : अजय नंदकिशोर भट्टड रा. महारूगडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6390-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.4376 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय नंदकिशोर भट्टड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.