Ferfar #1926 · नविन नांदगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- महारु सुभाष राऊत
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : संगणक क्रमांक 00007/2026 आरटीएस/अ/07/2026
आदेश दिनांक : 12/06/2026
खरेदी लिहून देणार:-
1) विशाल राजेंद्र देगांवकर - सर्व्हे क्र.193, क्षेत्र 0.0354 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0354
हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) अविनाश राजेंद्र देगांवकर - सर्व्हे क्र.193, क्षेत्र 0.0354 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0354
हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
3) सुजाता राजेंद्र देगांवकर - सर्व्हे क्र.193, क्षेत्र 0.0424 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0424
हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहून घेणार :
राजेंद्र गणपती तलाबर - सर्व्हे क्र. 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0354 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
राजेंद्र गणपती तलाबर - सर्व्हे क्र. 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0354 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
राजेंद्र गणपती तलाबर - सर्व्हे क्र. 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0424 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कराड 2 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 2919 दिनांक 09/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- घेऊन खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले. मा.उपविभागीय अधिकारी,कराड उपविभाग कराड यांचे न्यायालयात संगणक क्रमांक 00007/2026 आरटीएस/अ/07/2026 आदेश दिनांक : 12/06/2026 रोजीचे निकालपत्र आदेश आलेवरोन खरेदीपत्राची नोंद केली, कागदपत्रे दप्तरी दाखल असे.