Ferfar #4895 · धोंडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. कराड अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅंक लि कराड शाखा- काले ता कराड तर्फे बॅंक प्रतिनिधी श्री शंकर बाबुराव पाटील
गहाणखत लिहुन देणार : कुमार तुकाराम काकडे रा. धोंडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6795-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141, 80 क्षेत्र 0.1087 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुमार तुकाराम काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - श्री. गणेश इलेक्ट्रीक्स अॅन्ड हार्डवेअर प्रो.प्रा. श्री अनिकेत कुमार काकडे (खाता क्रमांक :- 1605) ,