Ferfar #4911 · धोंडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : रघूनाथ हरी पाटील रा.यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 485, 577, 583, 584, 591, 779, 781/1, 781/2 क्षेत्र 0.52 वर रक्कम रुपये 1300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.