Ferfar #4915 · धोंडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : साविञी काका काकडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 305, 296 लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : सावित्री काका काकडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 0.33 वर रक्कम रुपये 825000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.