सातबारा Watch

← धोंडेवाडी

Ferfar #4917 · धोंडेवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
479
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : दि कराड अर्बन को ऑॅप बॅक लि कराड (शेडयुल्ड बॅक)शाखा काले ता कराड तर्फे शाखाव्यवस्थापक रिकन्व्हेन्स लिहून घेणार : लक्ष्मण भगवान काकडे,रोहित लक्ष्मण काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 479 तपशिल : प्रमाणे लक्ष्मण भगवान काकडे यानी दि कराड अर्बन को ऑॅप बॅक लि कराड (शेडयुल्ड बॅक)शाखा काले ता कराड तर्फे शाखाव्यवस्थापक मंगेश बबनराव साळुंखे यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3746 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / यांचेकडील पत्र रिकन्व्हेन्स दस्त क्र 6356/2026 कराड 2 दि 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.