सातबारा Watch

← धोंडेवाडी

Ferfar #4918 · धोंडेवाडी

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
532/1
Talathi
दत्ता विश्वनाथ काळबांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : धोंडेवाडी वि.का.स.सोसा.लि लिहून घेणार : शिवाजी आबा पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 532/1 तपशिल : दिनांक 19/05/2026 रोजी धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी चा शिवाजी आबा पवार यांच्या नावे रु.975000/- या रकमेचा इकरार केला. - 4787 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / यांचेकडील पत्र दि 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.