Ferfar #4922 · धोंडेवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : शंकर बंडू काकडे रा. धोंडेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 378 लिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,
लिहुन देणार : शंकर बडु काकडे रा. धोंडेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 380, 381 क्षेत्र 0.75 वर रक्कम रुपये 1875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.